Thursday, 19 February 2015

कामासाठी वेळ द्या

.
कारण ती यशाची किंमत आहे .
विचार करण्यासाठी वेळ द्या .
कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे .
खेळण्यासाठी वेळ द्या .
कारण ते तारुण्याचे गुपित आहे .
वाचनासाठी वेळ द्या .
कारण तो ज्ञानाचा पाया आहे .
स्नेहासाठी वेळ द्या .
कारण तो सुखाकडे नेण्याचा मार्ग आहे.
स्वप्नांसाठी वेळ द्या .
कारण तो ध्येयाकडे जाण्यास सोबत करील .
निरपेक्ष सेवाभावासाठी वेळ द्या .
कारण तो स्वार्थापासुन दुर जाण्यास मदत करतो .
हास्यविनोदासाठी वेळ द्या .
कारण ते जीवनसंगीत आहे .

No comments:

Post a Comment