एलआयसी सर्वोत्तम
विमा नियमन व विकास प्राधिकरण अर्थात 'इर्डा'ने २०१२-१३साठी जाहीर केलेल्या आकडेवारीत विमाधारकांनी केलेले दावे स्वीकारण्यात एलआयसी अव्वल ठरली आहे.
२०१२-१३ या वर्षांत एलआयसीने दायित्व स्वीकारल्याची टक्केवारी ९५.६६ आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्टार युनियन दाइची असून तिची दावे स्वीकारण्याची टक्केवारी ८०.०६ आहे. तिसऱ्या क्रमांकावर सहारा लाइफ असून त्यांची टक्केवारी ८३.२० अशी आहे, पण दोन्ही कंपन्यांच्या पॉलिसीधारकांचे प्रमाण एलआयसीच्या तुलनेत खूप कमी व नगण्य आहे.
जेव्हा घरातील कर्त्यां माणसाच्या निधनामुळे त्या कुटुंबाचे उत्पन्न थांबते अशा वेळी विम्याचा दावा लवकरात लवकर स्वीकारून विम्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस लवकरात लवकर दाव्याची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. तीन महिन्यांच्या आत, तीन ते सहा महिने व सहा महिन्यांहून अधिक अशी दाव्यांची वर्गवारी केली आहे. या तिन्ही वर्गवारीत एलआयसी अव्वल असल्याचे सिद्ध होते.
http://issuu.com/marathistockmarket/docs/arthsanket_tabloid_23_mar_14एलआयसी सर्वोत्तम
- "अर्थसंकेत"